'तुझ्या माझ्या' "मैत्रीत" काय "गुपित" लपलय,तुझ्या माझ्या "मैत्रीने" फकत आपलेपण जपलंय !"नात्यांचे" स्नेह बांध कोण शोधत बसलय,"जीवा" पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलय !दरवळणार्या  "सुगंधाला" कोणी कैद केलयतुझ्या माझ्या "मैत्रीने" सार "जग" व्यापलय ! आभार Team Aplus (A+)....(ˇ▽ˇ) .^.|ωays .^.+ (ˇ▽ˇ )